आपलं स्मित हास्य, आपल्या अदा, नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयातील जादू यामुळे मराठीच नाही तर कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली, बॉलीवुडची धकधक गर्ल, मोहिनी अशी कितीतरी नावं कमी पडतील अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नेने. ...
आई वडिलांच्या घरट्यातून बाहेर पडले की पहिले स्वप्न हेच असते. आपलेही एक घर असावे. शहरांत सामान्यांना लाखांमध्ये मिळणारी घरे श्रीमंतांसाठी कोट्यवधीपर्यंत जातात. ...