लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

World Test Championship : पाकिस्तानच्या बाबर आझमची सरशी; विराट कोहलीवर कुरघोडी - Marathi News | Highest run-scorers in the World Test Championship so far, Babar Azam leads the batting average chart | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :World Test Championship : पाकिस्तानच्या बाबर आझमची सरशी; विराट कोहलीवर कुरघोडी

इंग्लंड- वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडनं कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आणि आता पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News indias covid19 recoveries cross 15 lakh mark | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

IN PICS : हे दिग्दर्शक स्टार्सपेक्षाही ‘महाग’, एका सिनेमासाठी घेतात इतके कोटी!! - Marathi News | rohit shetty to s s rajamouli south and bollywood directors And How Much They Charge Per Film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : हे दिग्दर्शक स्टार्सपेक्षाही ‘महाग’, एका सिनेमासाठी घेतात इतके कोटी!!

बॉलिवूड स्टार्सच्या मानधनाची चर्चा नेहमीच होते. पण बॉलिवूडचे दिग्दर्शक एका सिनेमासाठी किती मानधन घेतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? ...

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ - Marathi News | china pakistan 50980 crore rail project in region disputed india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

या प्रकल्पाचा उगम अशा क्षेत्रातून झाला आहे, ज्याबद्दल भारत, चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहेत. ...