लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

नहीं बचेगा मै इधर नहीं बचेगा! अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लू चा कहर, सोशल मीडियावर मीम्सची लहर.... - Marathi News | Bird flu outbreak memes jokes viral on social media people says Indians shifting from chicken to mutton biryani | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :नहीं बचेगा मै इधर नहीं बचेगा! अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लू चा कहर, सोशल मीडियावर मीम्सची लहर....

असे सांगितले जाते की, एवियन इंफ्लूएंजा व्हायरसपासून होणारा हा आजार केवळ पक्ष्यांसाठीच नाही तर मनुष्यांसाठीही घातक आहे. अशात सोशल मीडियावर बर्ड फ्लू ट्रेंड होत आहे. मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून २०२१ वर्षालाही शिव्या देत आहेत. ...