लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दोन दिवसांनी १ जून सुरू होणार आहे. महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक मोठे आर्थिक बदल दिसून येतील. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्ड नियमांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. ...
Preity Zinta: Not only beautiful but also brave! She gave up a torturous relationship, was not afraid of the mafia's threats : प्रीती झिंटाने आयुष्यात फक्त अभिनयच नाही केला. इतरही अनेक कार्यांमध्ये सहभाग घेतला. पाहा तिची लाइफस्टोरी. ...
'3' special masks for lips, lips will become super soft and look perfectly pink : ओठांसाठी खास मास्क. रात्री झोपताना लावा किंवा काम करताना कधीही लावा फायदा तर होईलच. ...