लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Xi Jinping's daughter : हार्वर्ड विद्यापीठात जे चिनी विद्यार्थी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधीत आहेत, त्यांना अमेरिकेबाहेर केले जाणार आहे. यामुळे आता या निर्णयामागे शी मिंगजे हिचे नाव जोडले जाऊ लागले आहे. ...
खासगी जेटमधून प्रवास करणाऱ्या, आलिशान घरात राहणाऱ्या आणि रोल्स रॉयसची मालक असलेल्या या महिलेबद्दल तुम्हाला माहितीये का. त्यांच्या पतीची एकूण संपत्ती १८,३७० कोटी रुपये आहे. ...
पती-पत्नी आयुष्यातील सर्वच जबाबदाऱ्या एकत्र पार पाडत असतात, मग ती आर्थिक जबाबदारी असली तरी... आजच्या युगात फक्त कमाई करणे पुरेसं नाही, तर ते उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवून वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. ...
'5' types of rice that can be carried in tiffin : डब्यात घेऊन जाण्यासाठी भाताच्या रेसिपी. डब्यातून बाहेर येण्याची चिंता नाही. तसेच करायला अगदी सोपे असे पदार्थ. ...