लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
how to get rid of spiders at home: home remedies for spiders: spider control tips:पावसाळ्यात भिंती ओल्या झाल्या की, कोळी जाळे सहज विणत राहतात. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केले तर फायदेशीर राहिल. ...
IPL 2025, Qualifier 2: क्वालिफायर २ दरम्यान मुसळधार पाऊस पडला आणि सामन्याचा निकाल नाही लागला तर कोणता संघ अंतिम फेसीसाठी पात्र ठरेल याचा घेतलेला हा आढावा. ...
Who is Opal Suchata, Miss World 2025: 'मिस वर्ल्ड २०२५'चा महाअंतिम सोहळा भारतातील हैदराबाद येथे ३१ मे रोजी पार पडला. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिने 'मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला. ...
प्रसिद्ध कृष्णा अव्वलस्थानी कायम राहणार की मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील गोलंदाज सर्वाधिक विकेट्सचा डाव साधणार ते पाहण्याजोगे असेल. ...