लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Shreyas Iyer Trending News: एकीकडे विराट कोहलीसारख्या खेळाडूला १५-१६ वर्षे झाली एकदाही फायनल जिंकता आली नाही. पण या पठ्ठ्याने दिल्लीला उपविजेतेपद, कोलकाताला विजेतेपद जिंकून दिले आहे. ...
टेस्लाच्या गाड्या लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत अशी चर्चा सुरु असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या एका विधानाने आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. त्यामुळे भारतात टेस्लाच्या गाड्यांचे उत्पादन होण्याची शक्यता नाहीये. ...
India - Pakistan Operation Sindoor: पाकिस्तानचा पराभव इतका मोठा आहे की तो लपवणे शक्य नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या पारंपरिक शत्रूसोबतच तुर्कीदेखील हरला आहे. ...
जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणजे वीज कोसळणे. दरवर्षी वीज कोसळून अनेकांचा जीव गेल्याचे आपण ऐकलेच असेल. मात्र, आता इस्रोने यावर उपाय म्हणून एक नवीन उपग्रह तयार करून मोठं यश मिळवलं आहे. ...
रात्रीस खेळ चाले मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत झळकलेली आणि सध्या मराठी मालिकाविश्वात सक्रीय असलेली लोकप्रिय अभिनेत्री आई होणार आहे. तिचे डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...