लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
World Bicycle Day 2025: 9 actresses are passionate about bicycles, ride them every day : सायकल चालवणे आरोग्यासाठी फार चांगले. आपल्या काही लाडक्या अभिनेत्री सांगतात सायकलिंगचे महत्व. पाहा कोण आहेत. ...
अलीकडेच राहु आणि केतु यांनी राशीपरिवर्तन केले आहे. राहु-केतु यांचा प्रतिकूल प्रभाव दीर्घकालीन असतो, असे म्हटले जाते. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Ghee foot massage benefits: Foot massage with ghee for stress: Ayurvedic ghee massage for anxiety: आयुर्वेदानुसार पायांच्या तळव्याला तुपाने मालिश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. ...
Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...