लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

Health Care: उन्हाळ्यात 'या' फळांचे सेवन कराल तर डिहायड्रेशनपासून मुक्त व्हाल! - Marathi News | Health Care: If you consume 'these' fruits in summer, you will get rid of dehydration! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Care: उन्हाळ्यात 'या' फळांचे सेवन कराल तर डिहायड्रेशनपासून मुक्त व्हाल!

Summer Tips: उन्हाच्या झळा हळू हळू जाणवू लागल्या आहेत, अशातच एप्रिल, मे आणि जूनचा पंधरवडा काढायचा आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर होणारा दुष्पपरिणाम टाळण्यासाठी आहारात आवश्यक बदल करायला हवे. उन्हाळ्यात मुख्यत्वे त्रास होतो, तो म्हणजे डिहायड्रेशनचा! ...

सुकन्‍या समृद्ध‍ी, PPF वर नवीन अपडेट, एप्रिल-जून तिमाहीत किती मिळणार व्याज? सरकारनं केली घोषणा - Marathi News | Sukanya Samriddhi ppf New update How much interest will be earned in April June quarter Government announced investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुकन्‍या समृद्ध‍ी, PPF वर नवीन अपडेट, एप्रिल-जून तिमाहीत किती मिळणार व्याज? सरकारनं केली घोषणा

सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफसह अल्प बचत योजनांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनांच्या व्याजदराबाबत सरकारनं घोषणा केली आहे. ...

एप्रिलमध्ये ४ ग्रहांचे गोचर: ६ राशींना उत्तम काळ, भाग्याची साथ; धनलाभाचे योग, फायदाच फायदा! - Marathi News | 4 planet transit in month of april 2024 these 6 zodiac signs get benefits of 4 graha gochar in april 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :एप्रिलमध्ये ४ ग्रहांचे गोचर: ६ राशींना उत्तम काळ, भाग्याची साथ; धनलाभाचे योग, फायदाच फायदा!

एप्रिल महिन्यात होणाऱ्या ४ ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे काही राशींना सकारात्मक लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

पहिल्यांदाच अंबानी-अदानींमध्ये करार, रिलायन्सने अदानींच्या कंपनीत खरेदी केला 26% हिस्सा... - Marathi News | Ambani-Adani Update: First time Ambani-Adani deal, Reliance buys 26% stake in Adani's company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच अंबानी-अदानींमध्ये करार, रिलायन्सने अदानींच्या कंपनीत खरेदी केला 26% हिस्सा...

Reliance - Adani Update: या दोन दिग्गजांमध्ये कोणत्या क्षेत्रात करार झाला? जाणून घ्या... ...

PHOTOS: मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळवणारी 'मिस्ट्री गर्ल', कोण आहे ती? - Marathi News | Actress Sejal Jaiswal posed for pictures with former Mumbai Indians captain Rohit Sharma and other players | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळवणारी 'मिस्ट्री गर्ल', कोण आहे ती?

Who Is Sejal Jaiswal: मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून 'मिस्ट्री गर्ल'ने प्रसिद्धी मिळवली. ...

दुखापतीमुळे तुटलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न, पण मानली नाही हार, UPSC उत्तीर्ण होत बनला IPS अधिकारी - Marathi News | Karthik Madhira: Dream of becoming a cricketer broken due to injury, but did not give up, passed UPSC and became an IPS officer | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दुखापतीमुळे तुटलं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न, पण मानली नाही हार, UPSC उत्तीर्ण होत बनला IPS

Karthik Madhira: तुम्ही आतापर्यंत अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या असतील. मात्र आजच्या अधिकाऱ्याची कहाणी काहीशी वेगळी आहे. त्याने आयपीएस बनण्यासाठी आपल्या क्रिकेटमधील करिअरचा त्याग केला आणि अभ्यास करून आपलं स्वप्न साकार केलं. ...

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदाचं नेटवर्थ किती? संपत्तीच्या बाबतीत आहे 'राजा बाबू' - Marathi News | bollywood actor govinda enter in eknath shinde shivsena know about his property net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या गोविंदाचं नेटवर्थ किती? संपत्तीच्या बाबतीत आहे 'राजा बाबू'

सिनेमे करत नाही, बॉलिवूडपासूनही आहे दूर; मग गोविंदा कोट्यवधी कसे कमावतो? ...