By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:00 IST
1 / 4दसऱ्याचा मुहूर्त आला असून कोलकात येथे देवींचे पंडाल चांगलेच सजले आहेत. 2 / 4देवींच्या पंडाल मंडपात मोबाईल टॉवरचे डेकोरेशन उभारण्यात आलं आहे. भक्तांसाठी हा मोबाईल टॉवर लक्षवेधी ठरत आहे.3 / 4दुर्गामातेच्या या फोटोतून पर्यावरण पूरकतेचा संदेश देण्यात आला आहे, माता दुर्गाच्या हातांमधून वृक्षलागवडीचा संदेश देण्यात आला आहे4 / 4पर्यावरण आणि प्राणी-पक्षी बचाव मोहिमेची थीम वापरुन कोलकाता येथे दुर्गामातेचं पंडाल उभारलं आहे.