शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:33 IST

अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

गंगाखेड: दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी  ( दि. ८ ) रात्री ९ वाजेच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टे. रस्त्यावर घडली. कृष्णा साखरे असे मृत तरुणाचे नाव असून तो जेसीबी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत असे.

या बाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड परळी रस्त्यावर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव स्टेशन येथील रेल्वे फाटकावर अंडरग्राउंड रेल्वे ब्रीजचे काम सुरु आहे. या ठिकाणी जेसीबी मशीन ऑपरेटर म्हणून कृष्णा साखरे ( २२ वर्षे रा. साखरेवाडी ता. मानवत ) काम करत असे. बुधवारी रात्री कृष्णा दुचाकीवरून (  क्रमांक एम एच २३ ए एच १३१०  ) प्रवास करत असताना वडगाव स्टेशन पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

याची माहिती बालाजी फड, सुखदेव कांदे, अशोक सातपुते, बाळासाहेब मुंडे, जनार्दन आंधळे, संतोष मुंडे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सपोनि विकास कोकाटे, पोलिस जमादार त्र्यंबकराव शिंदे, कृष्णा तंबूड आदी कर्मचाऱ्यांनी तरुणाचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. 

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीDeathमृत्यू