शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दुर्दैवी ! शेतात वडिलांना मदत करणाऱ्या तरुणावर वीज कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:12 IST

The young man was dead by lightning in Parabhani यावर्षी इयत्ता अकरावीला घेतला होता प्रवेश

ठळक मुद्देतालुक्यातील नागरजवळा येथील घटना

मानवत: तालुक्यातील नागरजवळा येथे पाऊस सुरु असताना शेतात काम करत असलेल्या 17 वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ( दि. 12 ) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. 

तालुक्यातील नागरजवळा येथील अल्पभूधारक बालाजी रासवे हे यांची गावच्या शिवारात शेती आहे. यंदा कापसाचे पीक घेतले असून 12 ऑक्टोबर रोजी फुटलेल्या कापसाची काढणी सुरू होती. यावेळी बालाजी रासवे यांचा मुलगा गोरक्ष बालाजी रासवे हा शेतात वेचणीसाठी आलेल्या महिलांकडून काम करून घेत होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास आभाळ दाटून आल्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरु असताना जोरदार वीज कडाडून गोरक्ष यांच्या अंगावर पडली या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

गोरख रासवे  या वर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता.त्याने आकारावीला प्रवेशही घेतला होता. मात्र सद्यस्थितीत शाळा-महाविद्यालय सुरु नसल्याने वडिलांना शेतातल्या कामात मदत करू लागला. शेतात काम करत असतानाच वीज अंगावर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरी