शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूरात दुचाकी-ट्रकच्या अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 16:12 IST

ओव्हरटेक करताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून ट्रक खाली आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजता परभणी रोडवर घडली.

जिंतूर (परभणी ) : ओव्हरटेक करताना रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून ट्रक खाली आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजता परभणी रोडवर घडली. लक्ष्मण सुदाम खरात (१८ ) व मनीषा रामप्रसाद पाचंगे (२४ ) असे मृतांची नावे असून ते मावस बहीण-भाऊ होते. 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील कोरवाडी येथील लक्ष्मण खरात हा त्याची मावस बहीण बहीण मनीषा पाचंगे हिला दुचाकीवरून माहेरी सोडण्यास जात होता. या दरम्यान जिंतूर शहरालगत परभणीकडे जाणाऱ्या समोरील ट्रकच्यापुढे (एमएच 18 - बीए- 0506) जाण्याचा लक्ष्मण याने प्रयत्न केला. यात रस्तामधील खड्डा चुकवतात त्याची गाडी घसरली व ते दोघेही गाडीसह ट्रकच्या मागील चाकाच्या खाली आले. यात लक्ष्मण आणि मनीषा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यात दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाली होती. यामुळे त्यांची ओळख पटण्यास तब्बल तीन तास लागले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी