शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टेम्पोने बुलेटस्वारास चिरडले; गंगाखेडच्या सराफा व्यापाऱ्याचा परळीत अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 11:16 IST

तुकाराम मुंडीक यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहरातील सराफा बाजारात शोककळा पसरली आहे.

- प्रमोद साळवेगंगाखेड : भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील शहरातील सराफा व्यापारी तुकाराम विठोबा मुंडीक (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील नाथ्रा ( ता.परळी) परिसरातील आघाव पेट्रोल पंपा नजीक झाला. मुंडीक यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहरातील सराफा बाजारात शोककळा पसरली आहे.

याबाबतची प्राप्त माहिती अशी, शहरातील सराफा व्यापारी तुकाराम विठोबा मुंडीक (मूळ रा.खोकलेवाडी ता.गंगाखेड) हे शुक्रवारी रात्री गंगाखेडहून बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे नातेवाईकांकडे जात होते. रात्री ९:३० वाजेच्या दरम्यान नाथ्रा ( ता.परळी) परिसरातील आघाव पेट्रोलपंपा नजीक मुंडीक यांच्या बुलेटला ( क्र. एमएच २२- ऐजे ७०५९) एका अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली. यात व्यापारी तुकाराम मुंडीक यांचा जागीच मृत्यू झाला.

आज सराफा बाजार बंद राहणारमयत व्यापारी तुकाराम मुंडीक यांच्या पार्थिवावर  शनिवारी दि.७ रोजी गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंडीक यांच्या मृत्यूने शहरातील सराफा बाजारावर शोककळा पसरली असून आज, शनिवारी बाजारपेठ बंद राहणार असल्याचे व्यापारी संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे. मयत तुकाराम मुंडीक यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातDeathमृत्यू