शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलत मोपेड चालवणे ठरले जीवघेणे; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:17 IST

अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे नियंत्रण सुटून मोपेड रस्त्याखालील खड्ड्यात कोसळली.

पाथरी (परभणी): महामार्गावर मोबाईलवर बोलत मोपेड चालवणे एका दाम्पत्याच्या जीवावर बेतले आहे. पाथरी- माजलगाव महामार्गवर समोरून अचानक गाडी आल्याने मोबाईलवर बोलणाऱ्या पतीचे नियंत्रण सुटून मोपेड रस्त्याखालीलं खड्ड्यात गेली. रत्याच्याजवळ असलेल्या तारेत गळा अडकल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर झाली. बजरंग कुटे ( ४५ ) असे मृताचे आहे. 

मानवत येथील कापड व्यापारी बजरंग कुटे हे पत्नी सुशीला सोबत नित्रुड येथून मानवतकडे आपल्या मोपेडवरून प्रवास करत होते. दुपारी १२ वाजेच्या पाथरी-ढालेगाव दरम्यान आष्टी फाटा मार्गावर त्यांच्या मोपेडचा अपघात झाला. यात बजरंग कुटे यांच्या डोक्याला गळ्याला आणि डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशीला कुटे या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुशीला यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे ठरले जीवघेणेमोपेडवरून मानवतकडे परतत असताना बजरंग कुटे यांना फोन आला. यामुळे कुटे यांनी फोनवर बोलत मोपेड सुरु ठेवली. दरम्यान, अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे कुटे यांचे नियंत्रण सुटून मोपेड रस्त्याखालील खड्ड्यात कोसळली. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेली तार कुटे यांच्या गळ्यात अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या सुशीला या गंभीर जखमी झाल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी