शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पालममध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे बँकेसमोर ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:33 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शिवसेनेच्यातर्फे आज सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पालम (परभणी ) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शिवसेनेच्यातर्फे आज सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच तहसील कार्यालयातसुद्धा ऑनलाईन सातबारा मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले. 

शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज वाटप करावे, कागदपत्रांसाठी बँकेत त्यांची अडवणूक करू नये यासह अन्य मागण्यांसाठी शिअवसेनेच्या वतीने आज सकाळी एसबीआय बँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी रविराज पेंदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर आंदोलकांनी ऑनलाईन सातबारा मिळण्यासाठी होत असलेल्या अडचणीमुळे तहसील कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना ऑनलाईन सातबारा मिळत नसेल तर हस्तलिखित द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावर तहसीलदार जाधव यांनी मंगळवारपासून ऑनलाईन सातबारा देण्यात येतील असे आश्वासन दिले.  

आंदोलनात तालुका प्रमुख हनुमान पौळ,  शहर प्रमुख गजानन पवार , पांडुरंग होलगे , शेख मुकरम, चंद्रकांत ताटे , बाळासाहेब लोखंडे, एकनाथ मोहीते , पान्डूरंग रोकडे , सुग्रीव पौळ,  नंदू बलोरे , गजानन सिरस्कर आदी सहभागी होते. 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीTahasildarतहसीलदारbankबँकShiv Senaशिवसेना