शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'मसल्या'त महसूलची आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई; ३ छावण्या नष्ट, ३५ ब्रास वाळू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:18 IST

गंगाखेड - तालुक्यातील मसला येथे गुरुवारी उशिरा तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या पथकाने वाळू माफियांविरोधात कारवाई केली.

- प्रमोद साळवे गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मसला येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियायांच्या ३ छावण्या व एक तरफा गुरुवारी (दि.१९) जाळून नष्ट करण्यात आला. दरम्यान तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांनी मसला येथे आठवड्यातील दुसरी कारवाई आहे. गुरुवारी रात्री उशिरा जप तक गेलेली वाळू तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तालुक्यातील मसला गोदाकाठ हा वाळू माफीयांचा अवैध वाळू चोरीचा अड्डा बनल्याचे चित्र दिवसेंदिवस पुढे येत आहे. गुरुवारी (दि.१९) रोजी तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या पथकाने तालुक्यातील मसला गोदाकाठ शिवारातून वाळू माफीयांच्या ३ छावण्या व १ तरफा नष्ट केला. या कारवाईस २५ ब्रास वाळूसह फावडे, टोपले आदी साहित्य जमा करण्यात आले.

तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार अशोक केंद्रे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, महसूल सहाय्यक गणेश सोडगीर, तलाठी संतोष इप्पर, शिपाई अर्जुन आघाव, पोलीस पाटील शिंदे, सरपंच शिंदे आदींच्या पथकाने गुरुवारी दिवसभरात ही कारवाई केली. गुरुवारी रात्री उशिरा नदीकाठावर जप्त करण्यात आलेली वाळू तहसील कार्यालयात आणून जमा करण्याची कारवाई सुरू होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsandवाळूparabhaniपरभणी