शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मुळी बंधाऱ्याला दरवाजे बसविण्याच्या मागणीसाठी मागणीसाठी रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 17:25 IST

खळी गोदावरी पुलाजवळ झालेल्या या आंदोलनाने गंगाखेड-परभणी मार्ग सुमारे अडीच तास बंद होता.

गंगाखेड (परभणी ) :  तालुक्यातील मुळी येथे गोदावरी नदी पात्रात असलेल्या  बंधाऱ्याला उभ्या उचल पध्द्तीचे दरवाजे बसवावे, दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.१० ) सकाळी ११ वाजता दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रस्तारोको करण्यात आला. खळी गोदावरी पुलाजवळ झालेल्या या आंदोलनाने गंगाखेड-परभणी मार्ग सुमारे अडीच तास बंद होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतुक ठप्प झाली होती.

अत्यल्प प्रजन्यमान झाल्याने तालुक्यात भीषण पाणी टंचाईबरोबरच भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील शेतकरी, शेतमजुर, कामगार व व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडून हतबल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणाऱ्या मुळी बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने गोदावरी नदी काठच्या गावांना ही कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाऊसाळ्यापुर्वी मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पध्दतीचे दरवाजे बसवावे, दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी करावी, जनावरांसाठी चारा छावणी उभारावी, कष्टकऱ्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवावी आदी विविध मागण्यांकरीता खळी पुलाजवळ शुक्रवार रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित नायब तहसिलदार ज्ञानेश्वर घोंगडे, मंडळ अधिकारी शंकरराव राठोड यांनी आंदोलकांकडुन मागण्यांचे निवेदन स्विकारले. 

आंदोलनात कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मणराव गोळेगावकर, ओमकार पवार, माजी खा. अॅड सुरेश जाधव, शंकरराव मोरे, माणिकराव कदम, संजय कच्छवे, शिवाजीराव कदम, सुरेश ईखे, आनिल मोरे, भगवान शिंदे, शिवाजी जाधव, गोपीनाथ भोसले, माणीकराव पवार, रमेशराव पवार, विशाल मोरे, उत्तम पवार, सुवर्णमाला मोतीपवळे, गोविंदराव मानवतकर, विजय सोन्नर, चंद्रकांत जाधव, लहु सलगर, गंगाधर जाधव, राजेभाऊ कदम, साहेबराव भोसले, दादासाहेब पवार, अशोकराव भोसले, रामेश्वर पवार,  गजानन लाडे, दत्ता पवार, बळीराम सोन्नर आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीparabhaniपरभणी