शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"त्याचं अपहरण झालंय!"; अफवेमुळे पालममध्ये खळबळ, पण पोलिसांनी २४ तासांतच लावला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:31 IST

पालममध्ये हायव्होल्टेज ड्रामा! बेपत्ता तरुणाचे सोलापूर कनेक्शन; पोलिसांच्या चपळाईमुळे टळला मोठा अनर्थ

पालम (जि. परभणी): पालम शहरातील बालाजी नगर भागातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या तरुणाचे अपहरण झाल्याची अफवा शहरात पसरल्याने तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करत तरुणाला सोलापूरमधून सुखरूप ताब्यात घेतले.

अपहरणाच्या अफवेने वाढली धाकधूकशेख इरफान शेख सलीम (२०) हा तरुण ३ मार्च रोजी नमाज पठणासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. तो वेळेत घरी न परतल्याने आणि त्याला रिक्षातून जबरदस्तीने नेल्याची अफवा पसरल्याने पालम पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांनी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे यांनी तपासचक्र वेगाने फिरवले.

सोलापूरमध्ये लागला शोधतांत्रिक मदतीद्वारे इरफानचे लोकेशन ट्रेस केले असता तो सोलापूरमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे आणि भरतसिंग ठाकूर यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशनजवळील मोदी चौकातून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याचे अपहरण झाले नसून तो स्वतःहून गेल्याचे समोर आले. ५ मार्च रोजी पहाटे त्याला पालममध्ये आणून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kidnapping Rumor in Palam: Missing Youth Found Safe in Solapur

Web Summary : A kidnapping rumor triggered panic in Palam after a youth went missing. Police swiftly located him in Solapur within 24 hours. The youth had left willingly, dispelling fears of abduction.
टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी