शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडजवळ ऑटोरिक्षा - बस अपघातात प्रवासी ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 17:40 IST

उपचारासाठी नांदेडला नेत असताना झाला मृत्यू

गंगाखेड (परभणी ) : ऑटोरिक्षा - बस अपघातात ऑटोमधील एकजण ठार झाला. ही घटना रविवारी ( दि. २१ ) रात्री ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड-परभणी रस्त्यावरील साळापुरी पाटीजवळ घडली.

परभणी येथुन गंगाखेडकडे येणारी परभणी-गंगाखेड बस ( क्रमांक एमएच २० बीएल ३४९९ ) व गंगाखेड रस्त्याने परभणीकडे जाणारा ऑटोरिक्षा  (एमएच २२ एफ ३१५४) यांची समोरासमोर धडक झाली. यात ऑटोरिक्षामधील सखाराम उर्फ बिभीषण लक्ष्मणराव सिरसाट (३५, रा. अमडापुर ता.जि.परभणी ) हे गंभीर जखमी झाले. 

याचवेळी परभणी येथुन गंगाखेडकडे येणाऱ्या बुलढाणा-गंगाखेड बसचे चालक पदमाकर मुंडे व वाहक सुदर्शन कदम यांनी प्रवाशांच्या मदतीने  सिरसाट यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती हेमंत मुंडे, परिचारिका संगिता लटपटे, राजेंद्र गायकवाड, गोविंद वडजे यांनी प्रथमोपचार केले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने रावण भालेराव यांच्या खाजगी रुग्णवाहिकेतुन त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणीAccidentअपघात