शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

परभणी : रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:29 IST

रेल्वेच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळावर घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : रेल्वेच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळावर घडली़आदिनाथ रामराव कांबळे (२०, रा़ लहुजीनगर गंगाखेड) असे मयत युवकाचे नाव आहे़ ५ फेब्रुवारी रोजी रात्री आदिनाथ कांबळे हा कामावरून घरी जात होता. जिल्हा बँकेच्या पाठीमागील बाजुने रेल्वे रुळ ओलांडताना त्याला रेल्वेचा धक्का बसला़ यात हा तरुण गंभीर जखमी झाला़ ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तपासणीअंती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ हेमंत मुंडे यांनी त्यास मृत घोषित केले़ लालसेना या संघटनेच्या माध्यमातून आदिनाथ काम करीत होता. त्यांचे अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे़ ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नृसिंह स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ आदिनाथच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, ५ विवाहित बहिणी असा परिवार आहे़ पत्रकार अंकुश कांबळे यांचे ते लहान बंधू होत़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेAccidentअपघात