शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मनपा शिक्षकांचे पगार होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:37 IST

महापालिकेच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार तब्बल १३ महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार तब्बल १३ महिन्यांपासून रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़परभणी शहरात महानगरपालिकेच्या अखत्यारित असणाºया प्राथमिक शाळा चालविल्या जातात़ या शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाºया शिक्षकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे़ आॅगस्ट २०१७ ते आॅगस्ट २०१८ असे १३ महिन्यांचे वेतन थकले आहे़ विशेष म्हणजे शिक्षकांच्या पगारासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान महापालिकेला प्राप्त होते़ परंतु, मनपाने ५० टक्के हिस्सा अदा न केल्याने पगार रखडले आहेत़वारंवार मागणी करूनही शिक्षकांना पगार अदा केला जात नाही़ त्याच प्रमाणे मनपाच्या शिक्षण विभागासाठी सक्षम अधिकारी नियुक्त केलेला नाही़ लिपिकाचेही पद रिक्त आहे़ त्यामुळे शिक्षकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत़ राज्य शासनाकडून महापालिकेला वस्तू व सेवा करांतर्गत १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ या निधीतून शिक्षकांचे पगार करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने मनपा आयुक्तांकडे केली आहे़शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यातवेतनाच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही उपयोग होत नसल्याने १३ आॅगस्ट रोजी शिक्षक संघाने उपोषणाचा इशारा दिला होता़ त्यावेळी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले; परंतु, त्यानंतरही वेतन झाले नाही़ त्यामुळे आता १८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकSchoolशाळाParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका