शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

परभणी : पं़स़ कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:59 IST

शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे ४५० शिक्षक कार्यरत आहेत़ या शिक्षकांचे वेतन पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागातून होते़ मुख्याध्यापकांच्या खात्यावर वेतन जमा होते़ त्यानंतर प्रत्येक शिक्षकांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते़ मात्र पंचायत समितीच्या लेखा विभागातील संबंधित कर्मचारी प्रत्येक महिन्यामध्ये विविध कारणे दाखवून वेतन देण्यास विलंब करीत आहे़ डिसेंबर २०१८ चे वेतन बायोमॅट्रिक प्रणालीच्या नावाखाली अद्यापही करण्यात आले नाही, असा आरोप शिक्षकांनी केला़ त्याच प्रमाणे शिक्षकांच्या अपघात विम्याची रक्कम एप्रिल २०१८ मध्येच कपात केली़ मात्र अजूनही ही रक्कम शासनाच्या खात्यावर जमा केली नाही, असे शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ पंचायत समिती कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी यांच्या कारभारावर या शिक्षकांनी रोष व्यक्त केला़शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यामध्ये निश्चित तारखेलाच बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी करीत बुधवारी रात्री ८़३० वाजेपर्यंत या शिक्षकांनी पंचायत समितीच्या कार्यालयात ठाण मांडले़ रात्री ८़३० वाजेच्या सुमारास पं़स़ सभापती पुरुषोत्तम पावडे, पं़स़त दाखल झाले़ त्यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले़ रात्री उशिरापर्यंत शिक्षकांसमवेत बैठक सुरू होती़ तोडगा मात्र निघाला नव्हता़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनpanchayat samitiपंचायत समिती