शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : थकीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:10 IST

गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकºयांच्या वतीने शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकºयांच्या वतीने शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़जिल्ह्यातील शेतकºयांना गतवर्षी नुकसान होऊनही रिलायन्स विमा कंपनीकडून मदत मिळाली नाही़ या संदर्भात सातत्याने शेतकºयांच्या वतीने थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी आंदोलन करण्यात येत आहे़ याच मागणीसाठी २९ आॅक्टोबरपासून पुणे येथील कृषी आयुक्तालयासमोर शेतकरी संघटनेचे गणेशराव जोगदंड, माऊली कदम, विश्वंभर गोरवे, माऊली जोगदंड, अनंतराव कदम, किशनराव मुलगीर, किरण चक्रपाणी आदींनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे़ या पार्श्वभूमीवर पुण्यातील शेतकºयांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव फाटा येथे सर्व शेतकºयांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला़यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ जवळपास एक तासाच्या आंदोलनानंतर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाडळकर यांनी आंदोलकर्त्यांशी चर्चा केली़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात अमृतराव शिंदे, किशोर ढगे, प्रभाकर शिंदे, विठ्ठल गाडगे, आकाश काळदाते, गोपाळ काळदाते, कल्याणराव लोहट, नवनाथ मोरे, विकास भोपाळे, दादाराव कांबळे, जि़प़ सदस्य जनार्धन सोनवणे, बापूराव खिल्लारे आदींनी सहभाग नोंदविला़ यावेळी सुरेश वरपूडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ 

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा