शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

परभणी : सेलूत क्रिकेटवर सट्टा; पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:47 IST

शहरातील गणपती गल्ली परिसरात बिग बॅश क्रिकेट लिगवर सट्टा घेणाऱ्या बुकीवर परभणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा टाकून १ लाख ५४ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहरातील गणपती गल्ली परिसरात बिग बॅश क्रिकेट लिगवर सट्टा घेणाऱ्या बुकीवर परभणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा टाकून १ लाख ५४ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.सेलूतील गणपती गल्ली परिसरात क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारी बुकी सुरु असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. सहायक पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल व त्यांच्या सहकाºयांनी छापा टाकून आरोपी विनोद उत्तमराव काळबांडे व संतोष किशनराव आरबाड यांच्याकडून लॅपटॉप तसेच रोख १ लाख ५४ हजार ६०० व जुगाराचे साहित्य असा २ लाख ५४ हजारांचा ऐवज जप्त करुन आरोपींना अटक केली. फौजदार गंगाप्रसाद दळवी यांच्या फिर्यादीवरुन विनोद काळबांडे व संतोष आरबाड यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी