शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:46 IST

महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावितरण कंपनीतील वीज कर्मचारी, अभियंते संघटनेच्या संयुक्त कृती समितीने ७ जानेवारी रोजी पुकारलेल्या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज सेवा व विजे संदर्भातील कामकाज ठप्प झाले होते़ या संपात जिल्हाभरातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़महावितरण कंपनीने नवीन प्रस्तावित धोरणात शाखा कार्यालये बंद केली असून, कर्मचाºयांची संख्याही कमी केली आहे़ त्यामुळे ग्राहक सेवेवर विपरित परिणाम होत आहे़ अत्यल्प मनुष्यबळावर कर्मचाºयांना काम करावे लागत असल्याने कामाचा ताण वाढला आहे़ नवीन प्रस्तावित रिस्ट्रचरिंगमध्ये कर्मचाºयांची कपात करण्यात आली आहे़ तसेच खाजगी तत्वावर कामे दिली जात आहेत़ यासही संघटनांनी विरोध केला आहे़ यासह इतर अनेक मागण्यांसाठी सोमवारी संप पुकारण्यात आला़ जिल्ह्यातील वीज कर्मचारी संघटना, म़रा़ इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन, सबआॅर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन, म़रा़ वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आणि वीज कामगार काँग्रेस आदी संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते़ येथील महावितरणच्या सर्कल आॅफीससमोर सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात आले़ काम बंद ठेवून २५० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील वीज सेवा ठप्प झाली होती़ पंकज पतंगे, किशोर गायकवाड, रमाकांत गायकवाड, इंजिनिअर देवा पवार, जनार्धन चिंचाणे, नाना चट्टे, गवळी, पालकर, भरत तिवार, राजू दुबे आदींसह अनेक कर्मचाºयांनी आंदोलनात सहभाग नोंदविला़मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडू- खा़ जाधवमहावितरण कंपनीतील कर्मचाºयांचे प्रश्न गंभीर आहेत़ कर्मचाºयांनाच आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत असल्याने हे सरकारचे अपयश असल्याचे नमूद करीत कर्मचाºयांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही खा़ बंडू जाधव यांनी यावेळी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारीagitationआंदोलन