शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : चाऱ्याअभावी पशूधन विक्रीसाठी बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:42 IST

तालुक्यात पाणी आणि चाºयाची टंचाई निर्माण झाली असून चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. येथील बाजारपेठेत जनावरांची संख्या वाढली असली तरी खरेदीदार नसल्याने भाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यात पाणी आणि चाºयाची टंचाई निर्माण झाली असून चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. येथील बाजारपेठेत जनावरांची संख्या वाढली असली तरी खरेदीदार नसल्याने भाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील तलाव, धरणे कोरडेठाक आहेत. खरीप हंगामातील पिके हातची गेली असून रब्बी हंगामात पेरणी झाली नसल्याने दुष्काळाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. पशूधन जगविण्यासाठी शेतकरी दूरदूर अंतरावर चाºयाचा शोध घेत आहेत. टाकाऊ असलेल्या सोयाबीनच्या गुळीचा चारा म्हणून वापर केला जात आहे. तालुक्याबाहेरुन वैरण विकत आणावी लागत आहे. चाºयाअभावी जनावरे जगविणे अवघड झाल्याने बाजारात जनावरांची संख्या वाढली आहे. १७ नोव्हेंबर रोजी गंगाखेडमध्ये जनावरांचा बाजार फुलला होता. परंतु, खरेदीदार मात्र फिरकले नाहीत. त्यामुळे भाव गडगडले होते.सोयाबीन गुळीचे भाव कडाडले४कडब्याचे भाव ३० ते ३५ रुपये एक पेंडी असे वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या गुळीला चांगला भाव मिळू लागला आहे. दुष्काळी परिस्थितीत सोयाबीनची गुळी जनावरांसाठी चारा म्हणून वापरली जात आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळBaazaarबाजार