शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

परभणी : मानवत शहरात ९ दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:04 AM

शहरातील मोंढा परिसरातील ८ आणि बसस्थानक परिसरातील १ असे ९ दुकाने चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडली़ चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : शहरातील मोंढा परिसरातील ८ आणि बसस्थानक परिसरातील १ असे ९ दुकाने चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडली़ चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात असलेल्या ८ दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे़ नर्मदा ट्रेडिंग कंपनी, मिलन ट्रेडिंग कंपनी, विठ्ठल ट्रेडिंग कंपनी, पवार ट्रेडिंग कंपनी, पांडूरंग कृषी केंद्र, गणेश किराणा, कैलास बार आणि बसस्थानक परिसरातील महेश किराणा या दुकानांचे शटर वाकून चोरी करण्यात आली़ त्यात महेश किराणा दुकानातील १५ हजार रुपये व इतर दुकानदारांचे एक ते दीड हजार रुपयांपर्यंतची रक्कम चोरीला गेली आहे़ एकाच वेळी ९ दुकानांचे शटर वाकवून चोरी झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून, आठवडी बाजारातूनही मोबाईल चोरी होत आहेत़ पोलीस प्रशासनाने चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस