शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सोयाबीनच्या गंजीला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:31 IST

तालुक्यातील हतनूर येथील शेतकºयांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : तालुक्यातील हतनूर येथील शेतकºयांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.सेलू तालुक्यातील हतनूर येथे एकनाथ ग्यानोबा कºहाळे यांची गट क्रमांक ६६ मध्ये १ हेक्टर ४० आर शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये कºहाळे यांनी खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली. या पिकाची कापणी करून शेतामध्ये गंजी लावली;परंतु, २८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास या गंजीला अचानक आग लागून संपूर्ण सोयाबीन पीक जळून खाक झाले आहे. तसेच गंजीवर झाकलेली ताडपत्री, शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.पावसाअभावी पिके करपून गेली असताना थोड्याफार प्रमाणात हातात आलेले सोयाबीन जळाल्याने संताप व्यक्त होत आहे. या गंजीला आग लावली की, लागली? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कºहाळे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान, प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकºयांवर कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे.नुकसान भरपाई देण्याची शेतकºयाची मागणी४मागील काही दिवासांपासून सेलू तालुक्यात शेतकºयांनी शेतात उभ्या केलेल्या सोयाबीनच्या गंजी जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अधिच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.४सेलू तालुक्यातील हतनूर येथील रविवारी घडलेल्या घटनेत जवळपास साडेतीन एकरवरील सोयाबीनचे पीक जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती आलेले पीक अज्ञात व्यक्तींनी आगीच्या भक्षस्थानी टाकले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयाला तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीfireआग