शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

परभणी : पालममध्ये सख्ख्या बहिणी तलावात बुडाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:08 AM

कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली़ त्यापैकी एकीला वाचविण्यात यश आले असून, तिच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत़ तर दुसरीचा तलावातील पाण्यात शोध घेतला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली़ त्यापैकी एकीला वाचविण्यात यश आले असून, तिच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत़ तर दुसरीचा तलावातील पाण्यात शोध घेतला जात आहे़शहरातील ताडकळस रस्त्यालगत पठाण गल्लीजवळ निजामकालीन तलाव आहे़ २१ जानेवारी रोजी सकाळी दोघी बहिणी या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या़ त्यापैकी छोट्या बहिणीचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली़ तिला वाचविण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या बहिणीनेही पाण्यामध्ये उडी घेतली़ पाण्यात बुडत असलेल्या छोट्या बहिणीला वाचविण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी जवळूनच जाणाºया काही जणांनी तिला पाण्याबाहेर काढले़ अत्यस्वस्थ असलेल्या दहा वर्षीय मुलीला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असून, या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत़ तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली़ दरम्यान, दुसरी बहिण मात्र पाण्यातच बुडाली असून, तिचा शोध लागलेला नाही़ २१ व २२ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने तलावामध्ये मुलीचा शोध घेण्यात आला़ मात्र ही मुलगी सापडली नाही़ पाण्यात पडलेली मुलींची नावे मात्र उशिरापर्यंत समजू शकली नाहीत़ याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती़