शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: पिकअप-दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:06 IST

पीकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना देवगावफाटा येथून जवळ असलेल्या कर्नावळ पाटीवर रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा (परभणी) : पीकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना देवगावफाटा येथून जवळ असलेल्या कर्नावळ पाटीवर रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली़सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी येथील गजानन राजाराम भुजबळ (२७), सावंत वैजनाथ भांडवले (२४) व योगेश माऊली भुजबळ (२२) हे तिघे दुचाकीने (एमएच २२ एजे- ०७२०) मंठ्याहून देवगावफाट्याकडे येत असताना कर्नावळ पाटीजवळ समोरून येणाऱ्या पीकअप आणि दुचाकीची धडक झाली़ त्यात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले़ घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी धाव घेतली़जखमींना मंठा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले़ योगेश भुजबळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले; परंतु, उपचारा दरम्यान योगेशची प्राणज्योत मालवली़ या अपघातातील इतर दोन जखमींवर मंठा येथेच उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती़

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात