शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

परभणी : अपहृत मुलगी पूर्णेत सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:02 IST

औरंगाबाद येथील सातारा पोलिसात अपहरणाची तक्रार असलेली मुलगी पूर्णा रेल्वेस्थानकावर २६ मार्च रोजी सापडली. चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा या मुलीला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): औरंगाबाद येथील सातारा पोलिसात अपहरणाची तक्रार असलेली मुलगी पूर्णा रेल्वेस्थानकावर २६ मार्च रोजी सापडली. चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा या मुलीला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीवरून पूर्णा रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास एक २५ वर्षीय महिला व तिच्या सोबत एक अल्पवयीन मुलगी संशयितरीत्या फिरताना आढळून आली. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजयकुमार, जावेद यांनी विचारपूस केली. तेव्हा संशय आल्याने त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणले. अधिक चौकशीनंतर त्या दोघी औरंगाबाद येथूून पळून आल्याची बाब उघडकीस आली. औरंगाबाद पोलिसांना संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात अपहरणाची तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी रात्री उशिरा औरंगाबाद येथून सदर मुलीचे नातेवाईक व औरंगाबाद पोलीस पूर्णा येथे दाखल झाले. रेल्वे सुरक्षा बलाने या दोघींना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :parabhaniपरभणीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस