शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पित्याच्या भेटीपूर्वीच वीरमरण, परभणीचा जवान शहीद; गावकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 4:31 AM

पंधरा दिवसांपूर्वी वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या एका पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी शुभम यांना गावाकडे यायचे होते. सुटी मिळाल्यानंतर ते गावाकडे येणार होते, मात्र पित्याच्या भेटीपूर्वीच शुभम यांना वीरमरण आले.

- लक्ष्मण दुधाटे  परभणी - पंधरा दिवसांपूर्वी वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या एका पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी शुभम यांना गावाकडे यायचे होते. सुटी मिळाल्यानंतर ते गावाकडे येणार होते, मात्र पित्याच्या भेटीपूर्वीच शुभम यांना वीरमरण आले.शुभम शहीद झाल्याचे त्यांच्या माता-पित्यास समजताच दोघांनीही हंबरडा फोडला. शुभम यांचा स्वभाव मनमिळावू होता. बसवेश्वर मुस्तापुरे यांना आठवणींना उजाळा देत असताना अश्रू आवरणे कठीण झाले. ते म्हणाले, गावातील युवकांना सशक्त करून लष्करात यावे यासाठी गावात व्यायामशाळा उभारण्याचे शुभम यांनी ठरविले होते. आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांना काम न करू देता आरामात ठेऊन लहान भावंडांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचा मानस शुभम यांनी बोलावून दाखवला होता. त्यांच्या लग्नासाठी स्थळ येत होते. दोन वर्षांनी लग्न करून घर बांधण्याचे स्वप्न त्यांनी रंगविले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानparabhaniपरभणी