शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

परभणी : एसआयओच्या वतीने मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:14 IST

दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नजीब अहमद गायब झाल्या प्रकरणाचा नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली़ तसेच धरणे आंदोलनही करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नजीब अहमद गायब झाल्या प्रकरणाचा नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली़ तसेच धरणे आंदोलनही करण्यात आले़सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या परभणी शाखेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले़ या ठिकाणी मानवी साखळीही तयार करण्यात आली़ यावेळी एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष नहास माला म्हणाले, नजीब अहमदची आई नफिस फातेमा यांना न्याय मिळेपर्यंत एसआयओ संघर्ष करणार आहे़ २०१६ मध्ये नजीब अहमद अचानक गायब झाला़ मात्र त्याच्या संदर्भातील तपासाची फाईल सीबीआयच्या विनंतीवरून बंद करण्यात आली़ या विषयी माला यांनी खंत व्यक्त केली़ या प्रकरणी नफिस फातेमा यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करणार असून, या प्रकरणात नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा आणि नफिस फातेमा यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनStudentविद्यार्थीcollectorजिल्हाधिकारी