शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : महावितरणसमोर कर्मचाऱ्यांची द्वारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:15 IST

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़पदोन्नती पॅनलवर राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांना घेण्यात यावे, शिकाऊ उमेदवारांच्या भरतीला जाणून बुजून वेळ लावू नये, जादा कामाची देयके अदा करावीत, विद्युत सहाय्यकांना इतरत्र पदस्थापना द्याव्यात, यासह अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी दुपारी १़३० च्या सुमारास मंडळ कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली़ यावेळी उपस्थित पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले़ तसेच प्रभारी व्यवस्थापकांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली़ यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव तोटेवाड, झोन उपाध्यक्ष आऱपी़ घोडगे, कार्याध्यक्ष पी़बी़ भडंगे, सचिव एस़टी़ पारवे, उपाध्यक्ष महेश बोलेवार, यु़आऱ जमदाडे, बी़एम़ धोत्रे, रमेश वंगल, प्रदीप जुकटे, शिवाजी चव्हाण, उपेंद्र धकाते, भूषण कसबे, पी़ए़ पाटील, आऱ एस़ मुळे, बाबासिंग बायस, सी़एस़ मुंडे, एम़वाय़ गायकवाड, दीपक शेंडगे, व्ही़ बी़ शहाणे, एम़एम़ घोबाळे, संदीप चिमलवाड, अश्विनी भदर्गे, अश्विनी सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी