शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:21 IST

दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़या तपासणीच्या अनुषंगाने सोमवारी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या सूचनेनुसार येथील जिल्हा परिषदेत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, तालुकास्तरावरील गट व समूह समन्वयकांची कार्यशाळा पार पडली़ या कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांनी उपस्थितांना जिल्ह्यातील जलस्त्रोतांची माहिती देऊन पाण्याची रासायनिक तपासणी कशा पद्धतीने करावी, या विषयी मार्गदर्शन केले़ तसेच आॅनलाईन अ‍ॅप्लीकेशन संदर्भातही माहिती दिली़ जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची तपासणी या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे़ जलस्त्रोतांच्या माध्यमातूनच साथ रोगांचा फैलाव होतो़ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यातील १५० जलस्त्रोतांची तपासणीही पूर्ण झाली़ या कार्यशाळेमध्ये जलस्त्रोतांच्या रासायनिकत तपासणीबाबतचे तांत्रिक मुद्देही उपस्थितांना सांगण्यात आले़यावेळी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईzpजिल्हा परिषद