शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

परभणी : चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:38 IST

शहरातील बँक कॉलनी भागात मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या चोरी प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी मंठा येथून ताब्यात घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील बँक कॉलनी भागात मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या चोरी प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी मंठा येथून ताब्यात घेतले आहेत.बँक कॉलनीतील रमेश मुंजाजी बागल यांच्या घरात १३ आॅगस्ट २०१८ रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम, नोकिया कंपनीचा मोबाईल, एक घड्याळ असा १९ हजार ५२० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास सायबरसेलच्या तांत्रिक मदतीने करण्यात आला. घटनेतील आरोपी हा मंठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २० जानेवारी रोजी मंठा येथील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून आरोपी शेख सोहेल शेख मेहबूब (रा.जवाहर कॉलनी मंठा) यास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते, मधुकर पवार, शरद मुलगीर, शिवा धुळगुंडे, शाम काळे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, संतोष व्यवहारे, रवींद्र भूमकर यांनीही कारवाई केली.

टॅग्स :parabhaniपरभणीtheftचोरीPoliceपोलिस