शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:52 IST

जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़पूर्णा तालुक्यातील दगडवाडी, वझूर शिवारातील शेतकºयांना जायकवाडीच्या कालव्याचे पाणी मिळाले नाही़ या शिवारात कालव्याची बी-६८ क्रमांकाची वितरिका आहे़ येथील शेतकºयांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाला वारंवार कळवूनही पाणी मिळाले नाही़ त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतकरी कार्यालयात दाखल झाले़ कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर हे कार्यालयात उपस्थित नव्हते़ शेतकºयांनी दुपारी १२़३० वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली; परंतु, सलगरकर शेतकºयांचे म्हणणे ऐकण्यासाठी आले नाहीत़ दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास या शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़ दरम्यान, हे आंदोलन सुरू असतानाच कार्यकारी अभियंता सलगरकर कार्यालयात दाखल झाले; परंतु, संतप्त शेतकºयांनी त्यांच्याशी चर्चा करण्यासही नकार दिला़आंदोलनानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले असून, शेतकºयांना अपमानित करणारे कार्यकारी अभियंता सलगरकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे़ निवेदनावर बबनराव पवार, तय्यब खान पठाण, सुदाम वाघमारे, माणिकराव वाघमारे, हरिचंद्र वाघमारे, यशवंत पवार, गोडाजी वाघमारे, जायकोबा गलांडे, प्रभाकर पारडकर आदींची नावे आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलनWaterपाणी