शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

परभणी: वालूर येथील जवानाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:02 IST

येथील रहिवासी दीपक मुरलीधर बियाणी यांचा भारतीय सैन्यदलात सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने २३ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. शहीद दीपक बियाणी यांच्या पार्थिवावर रविवारी परभणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवालूर (परभणी): येथील रहिवासी दीपक मुरलीधर बियाणी यांचा भारतीय सैन्यदलात सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने २३ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. शहीद दीपक बियाणी यांच्या पार्थिवावर रविवारी परभणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.वालूर येथील दीपक मुरलीधर बियाणी हे भारतीय सैन्य दलातील सिकंदराबाद येथील वनइलेक्ट्रीक मॅकेनिकल केंद्रात सेवेत होते. २३ मार्च रोजी सकाळी ९.४० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दीपक बियाणी यांचे शालेय शिक्षण वालूर येथील जि.प.शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर २००२ मध्ये इलेक्ट्रीकल मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून ते सिकंदराबाद येथे भारतीय सैन्यदलात रुजू झाले. १७ वर्षे त्यांनी देशसेवा केली. त्यांचे कुटुंबिय परभणी शहरातील धनलक्ष्मीनगर येथे वास्तव्यास आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सेवेचे अखेरचे तीन महिने शिल्लक होते. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. परभणी येथील स्मशानभूमीत रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यदल व परभणी पोलिसांच्या वतीने शहीद दीपक बियाणी यांना सलामी देण्यात आली. दीपक बियाणी यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षांचा एक मुलगा, एक मुलगी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी परभणीसह वालूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीSoldierसैनिकDeathमृत्यू