शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

परभणी : वाळू चोरी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:43 IST

अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- शहरातील पारवा गेट परिसरात एक टिप्पर (क्रमांक एम.एच.१८-ए.ए.१४६८) वाळू घेऊन जात असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या निदर्शनास आले. सुरेश दळवे हे १९ नोेव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना हा टिप्पर दिसला. यावेळी त्यांनी टिप्पर चालकाला थांबवून वाळू उपशाच्या रॉयल्टीची पावती मागितली असता चालकाकडे पावती आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी वाळूने भरलेला हा टिप्पर कोतवाली पोलीस ठाण्यात आणून लावला.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक फोलाने यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक आरेफ अब्दुल पठाण व मालक शेख सिराज यांच्याविरुद्ध वाळूची चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुलाब राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.परभणी जिल्ह्यात एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना वाळुचा सर्रास अवैध उपसा होत आहे. बाजारपेठेत चढ्या दराने वाळुची विक्री होत असून महसूल प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूPoliceपोलिस