शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

परभणी : पाथरीत बांधकाम मजुरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:45 AM

मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी शहर आणि ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांनी ७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे, या मागणीसाठी पाथरी शहर आणि ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांनी ७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.वाळू अभावी शहरातील तसेच ग्रामीण भागातील बहुतांश बांधकामे बंद आहेत. त्यामुळे मजुरांना काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मजुरांनी ३ डिसेंबर रोजी पाथरी तहसीलदारांना निवेदन देऊन कामे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती; परंतु, प्रशासनाकडून कोणतीही पाऊले उचलण्यात आली नसल्याने ७ डिसेंबर रोजी शहरातील बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी हातामध्ये मागण्यांचे फलक घेतले होते. या मोर्चामध्ये नगरसेवक अलोक चौधरी, जावेद राज यांच्यासह गवंडी, मिस्त्री आदी मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन