शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

परभणी : पत्रकारासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:26 IST

ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कताडकळस (परभणी) : ग्रामपंचायतीच्या विरोधात बातमी लावतो, अशी धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील माखणी येथे रेखा अंकूशराव आवरगंड या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. २५ सप्टेंबर रोजी राजेश कुुंडलिकराव जोंधळे (रा. नांदेड) या तोतया पत्रकारासह मनिषा बालाजी गंधलवार (रा. पेनूर ता. लोहा), विक्रम एकनाथ वाघमारे, शिवशंकर रमाकांत हिंगणे (रा.बसवेश्वर नगर, नांदेड) हे एम.एच. ०१-बी.टी. ७९४९ या कारने माखणी येथे आले. सरपंचपती अंकूशराव आवरगंड यांना भेटले. आपल्या ग्रामपंचायतीने अपंग निधी खर्च केला नाही. तसेच सरपंच मुख्यालयात राहत नाहीत. त्यामुळे चॅनलला बातमी दिली जाईल, ही बातमी न देण्यासाठी १० हजार रुपये द्या, अशी मागणी आवरगंड यांच्याकडे केली. आवरगंड यांना संशय आल्याने त्यांनी ताडकळस पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. त्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तेलंग, ससाणे, शेबेवाड, भालेराव तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच