शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शेतकरी प्रश्नांवर भाजप करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:23 IST

पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़परभणी येथे आ़ मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण विभागाची सोमवारी बैठक झाली़ या बैठकीत जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार ३८३ शेतकऱ्यांना २ लाख ४८ हजार ७९३ हेक्टर जमिनीवरील सोयाबीनचा प्रतिहेक्टर ३० हजार रुपये प्रमाणे तत्काळ पीक विमा देण्यात यावा, शासनाने घोषित केल्याप्रमाणे ओल्या दुष्काळाचे २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी शेतकºयांना अदा करावेत, सरसकट कर्जमाफी करून सातबारा कर्जमुक्त व शेतकºयांना चिंतामुक्त करावे, शेतकºयांच्या पाल्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज तत्काळ माफ करावे, हवामान आधारित पीकविमा फलोत्पादन शेतकºयांना तत्काळ द्यावे, चाटोरी, बनवस, चारठाणा मंडळातील शेतकºयांना ५ कोटींचा पीकविमा त्यांच्या खात्यावर वर्ग करावा, शेतकºयांना १२ तास दिवसभरात पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा आदी विविध मागण्यांसाठी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी आ़ मेघना बोर्डीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ़ सुभाष कदम आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ बैठकीस अ‍ॅड़ रमेश गाळेगावकर, बालाप्रसाद मुंदडा, प्रताप देशमुख, व्यंकटराव तांदळे, विठ्ठल रबदडे, विश्वनाथ लाडाणे, सुशील रेवडकर, शिवाजी मव्हाळे, सिद्धू चोखट, रमाकांत जहागीरदार, अरुण गवळी, रंगनाथ सोळंके, व्यंकटराव कसपटे, डॉ़ उमेश देशमुख, बाळासाहेब भालेराव आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलन