शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : केंद्र संचालकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:45 IST

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन परत जाणाऱ्या एका केंद्रसंचालकाच्या दुचाकीला २३ फेब्रुवारी रोजी कात्नेश्वर शिवारात अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी) : बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन परत जाणाऱ्या एका केंद्रसंचालकाच्या दुचाकीला २३ फेब्रुवारी रोजी कात्नेश्वर शिवारात अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.एरंडेश्वर येथील बाळकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्र संचालक उद्धव महादू वाभळे (३३) हे बारावी परीक्षेच्या केंद्रावरील पाली भाषेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन शनिवारी सायंकाळी दुचाकीने परभणीकडे जात होते. त्याचवेळी कात्नेश्वर शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. नागरिकांनी तातडीने त्यांना वसमत तालुक्यातील हट्टा येथील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान उद्धव वाभळे यांचे निधन झाले. दरम्यान, या दुचाकीचा अपघात कसा झाला, याची माहिती मिळू शकली नाही. मयत शिक्षक उद्धव वाभळे हे हिंगोली जिल्ह्यातील उमरा येथील रहिवासी होते.

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीAccidentअपघात