शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पूर्णा नदीवरील रेल्वे पूल कामास मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पूर्णा : परभणी -मुदखेड दुहेरीकरण मार्गाच्या पूर्णत्वासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाच्या कामास गती प्राप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : परभणी-मुदखेड दुहेरीकरण मार्गाच्या पूर्णत्वासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पूर्णा नदीवरीलरेल्वे पुलाच्या कामास गती प्राप्त झाली असून, काही महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़मुदखेड, नांदेड, पूर्णा व परभणी दरम्यान, दुहेरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान, मोठ्या पुलांचे काम सुरू आहे़ काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत़ सद्यस्थितीत नांदेड ते लिंबगाव व परभणी ते पिंगळी दुहेरी मार्ग सुरू असून, मागील अनेक महिन्यांपासून या मार्गाच्या दोन्ही बाजुंनी रेल्वेची ये-जा सुरू आहे़ दुहेरीकरणाच्या या टप्प्यातील महत्त्वाचा दुवा ठरणाºया पूर्णा नदीवरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आह़े़ नदीपात्रात वारंवार येणाºया पाण्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाचे काम वेळोवेळी बंद पडत होते़ पुलाच्या पूर्णत्वासोबतच दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्याची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत निर्धारित करण्यात आली आहे़ त्या पार्श्वभूमीवर पूर्णा परिसरातील रेल्वे रूळ टाकण्याच्या कामासोबतच रेल्वे पुलाच्या कामाला काही दिवसांपासून गती आली आहे़ आगामी काही महिन्यात रेल्वे रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ पुलाची मजबुती व सुरक्षेबाबतची योग्य तपासणी करून तो पुढे वाहतुकीसाठी खुला होणार आहे़अधिकाºयांकडून वारंवार चाचपणीपूर्णा परिसरात रेल्वे रुंदीकरण कामासाठी सुरू असलेल्या कामाचा दर्जा पाहण्यासाठी नांदेड रेल्वे विभागातील अधिकाºयांकडून वेळोवेळी चाचपणी करण्यात येत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेriverनदीPurna Riverपूर्णा नदी