शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ६४ हजार पुस्तके दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:24 IST

तालुक्यातील १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार पाठ्यपुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार पाठ्यपुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यात येणार आहेत. मानवत तालुक्यात मराठी माध्यमातील १२ हजार ४९५ तर उर्दू माध्यमाचे १ हजार १७८ असे एकूण १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांची संख्या आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके मिळावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने औरंगाबाद येथील बालभारती पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पुुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मानवत तालुक्यासाठी ६४ हजार ११३ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २३ मे रोजी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सभागृहात ही पुस्तके उतरविण्यात आली आहेत. केंद्रप्रमुखांच्या मागणीनुसार पंधरवाडयात मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यावर्र्षी आत्ताच पुस्तके उपलब्ध झाल्याने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करणे सोपे जाणार असल्याची माहिती विभागप्रमुख गुंजे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक