शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:54 IST

५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): ५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे १९६८ साली पहिल्यांदा ९३४ दलघमी पाणीसाठा आडवण्यात आला होता. मागील पन्नास वर्षाच्या इतिहासात १९७२ चा अपवाद वगळता शेतकºयांना सिंचनासाठी उपयोगी ठरलेले हे धरण आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे या धरणात पाणी साठवण होत नाही. यावर्षी तर परिस्थिती खूपच बिकट आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने या धरणावर अवलंबून असलेले ५८ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र यावर्षी कमी राहणार आहे. त्याच बरोबर सहा मोठे शहर, २२५ हून अधिक गावे, वाड्या व तांडे यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पाण्याचे नियोजन करताना येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या ९ टक्के पाण्याचे नियोजन करता करता जलसंपदा विभागाच्या नाकीनऊ येणार आहेत, हे निश्चित. येलदरी धरणात उपलब्ध असलेले सर्व पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी शेती सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे अपुºया पावसामुळे ५० वर्षात पहिल्यांदाच या धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन होणार नाही. त्यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमीन सिंचनाविना कोरडी राहणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प