शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

परभणी :चित्रकला स्पर्धेत ४५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:45 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील म.फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त येथील म.फुले विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, कुलगुरु डॉ.अशोक ढवन, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, अ‍ॅड.अशोक सोनी, माजी आ.विजय गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, स्वराजसिंह परिहार, भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, गणेशराव रोकडे, श्रीनिवास मुंडे, बालाजी देसाई, लिंबाजी भोसले, किरण दैठणकर, शामसुंदर मुंडे, डी.एस. कदम आदींची उपस्थिती होती.अजय गव्हाणे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीStudentविद्यार्थी