Maharashtra Rain Forecast: ऐन नवरात्रोत्सवात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवसांत मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
USA on Hanuman Statue of Union: २०२४ मध्ये अमेरिकेत ९० फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण झाले, ही अमेरिकेतली तिसरी उंच मूर्ती असून तिथल्या एका नेत्याने मूर्तीवर आक्षेप घेतला आहे. ...
Cheque Clearance Time: बँकिंग सेवांना गती देण्यासाठी, आरबीआयने अलीकडेच नवीन चेक क्लिअरन्स नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, तुमचा चेक आता फक्त एका दिवसात क्लिअर होईल. ...
माहिती अधिकारात उघड; विकास कामांवर जास्त खर्च, सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकारात पालिकेकडे गेल्या काही वर्षांतील मुदत ठेवींचा तपशील मागितला होता. ...
Supreme Court On Tamil Nadu Government: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडू सरकारला फटकारले. सार्वजनिक निधीचा वापर माजी नेत्यांचे पुतळे उभारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. ...
तामिळनाडूतील मदुराई येथील एका आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहातून रॅगिंगची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही वरिष्ठ विद्यार्थी एका ज्युनियर विद्यार्थ्याला जबरदस्तीने कपडे काढून टाकत आहेत आणि त्याला चप्पलने मारहाण करत आहेत. ...
रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे. २०२६ पर्यंत अतिरिक्त S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे आश्वासन दिले आहे. ...