शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जीपच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:47 IST

मृत आणि जखमी पाथरी तालुक्यातील श्रीरामपूर वस्ती येथील आहेत

- विठ्ठल भिसेपाथरी : पुण्याहून गावाकडे परताना आज पहाटे  4.30 वाजेच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात माजलगाव ते गढी फाटा रस्त्यावरील सीरसदेवी गावाजवळ झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर इतर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. लिंबाजी उत्तम चौरे असे मृताचे नाव आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, पाथरी तालुक्यातील श्रीरामपूर वस्ती येथील काही जण सोमवारी पहाटे जीपने ( क्र Mh 14FC1408) पाथरीकडून पुणे परिसरातील उसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते. कामानंतर बुधवारी पहाटे सर्वजण जीपमधून गावाकडे परतले. दरम्यान, पहाटे ४. ३० वाजेच्या दरम्यान, गढी फाटा ते माजलगाव रस्त्यावरील सीरसदेवी गावाजवळ जीपचा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की यात जीपचा अक्षरशः चुराडा झाला आहे. 

या भीषण अपघातात लिंबाजी उत्तम चौरे याचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश गोपाळ चौरे, बाळू नेहरकर, कैलास सखाराम चौरे हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना बीड येथील शासकीय रुग्णालयात तर एकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त गाडी पाथरी तालुक्यातील मरडसगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या श्रीरामपूर वस्ती येथील  असून गाडी दोन दिवसांपूर्वी काही ऊस तोडणी कामगार याना  आणण्यासाठी गेली होती , अशी माहिती गावातून मिळाली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडparabhaniपरभणी